Friday, 15 October 2021

आज सोनियेचा दिवस पहात......


आली सोनियेची पहाट,
नवे विचार नवी आकांक्षा,
नव्या प्रकाशित पर्वाचा,
होत असतो नव्या चैतन्याचा आभास,
टिपून या क्षणांचा मिलाप,
आज सोनियेचा दिवस पहात......

आभासुनी या क्षणांना,
निर्मळ निश्चळ क्षितिजावर,
आनंद घेऊनि प्रभात,
भेदूनी मनाच्या क्षीण विचारांचा,
उमेद जागवू नव्या विचारांचा,
टिपून या क्षणांचा मिलाप,
आज सोनियेचा दिवस पाहत.......


4 comments:

  1. सुंदर रचना...✍️������
    दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!������

    ReplyDelete
  2. व्वा व्वा खूपच अप्रतिम काव्यरचना केली सरजी ✍️👌 विजयादशमीचा हार्दिक शुभेच्छा 💐

    ReplyDelete

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे कसं उत्तर देऊ तुला, जेव्हा शब्द अपुरे पडतात आणि भावना मात्र डोंगरासारख्या छातीव...