🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴
सूर्य हा तेजासमनेहमी असा तेवत राहावा
हा निसर्ग अमुचा असाच असावा
ह्या सुंदर विश्वाची जणु
आयुष्य नेहमी उजळत राहावा
अंधारमय प्रकाशात
आनंदाचे सुंदर असा किरणांने
आयुष्य नेहमी उजळत राहावा
🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴
कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे कसं उत्तर देऊ तुला, जेव्हा शब्द अपुरे पडतात आणि भावना मात्र डोंगरासारख्या छातीव...
अतिशय सुंदर रचना 👌
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद🌹🙏🌹
Delete