नवे विचार नवी आकांक्षा,
नव्या प्रकाशित पर्वाचा,
होत असतो नव्या चैतन्याचा आभास,
टिपून या क्षणांचा मिलाप,
आज सोनियेचा दिवस पहात......
आभासुनी या क्षणांना,
निर्मळ निश्चळ क्षितिजावर,
आनंद घेऊनि प्रभात,
भेदूनी मनाच्या क्षीण विचारांचा,
उमेद जागवू नव्या विचारांचा,
टिपून या क्षणांचा मिलाप,
आज सोनियेचा दिवस पाहत.......
सुंदर रचना...✍️������
ReplyDeleteदसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!������
Thanks Sir ji
Deleteव्वा व्वा खूपच अप्रतिम काव्यरचना केली सरजी ✍️👌 विजयादशमीचा हार्दिक शुभेच्छा 💐
ReplyDeleteThanks Mam
Delete