एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे...
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे...🍀✨☘️🌹🌿🌺
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय ...
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,🌸🍀🍁☘️🌹🌿
राहता आल पाहिजे. .
कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे कसं उत्तर देऊ तुला, जेव्हा शब्द अपुरे पडतात आणि भावना मात्र डोंगरासारख्या छातीव...