पाकळ्या पाकळ्यामधूनी
जणू उमलत जाते
आठवणीचा ठसा
प्रश्न पडे मजला एवढा काळ
लोटला कधी अन् कसा
कधी आठवते ती
संध्याकाळ
मित्रांसोबत केलेली
थट्टा अन् अनुभवलेला
मैत्रीचा कट्टा
कधी आठवणीत येतात
हसवा अन् रडवा क्षण
कधी आठवते ते
घाबरलेले मन
कधी आठवते ती झालेली
चूक
आठवणीत येते ...उत्तर
येत असताना
राहिलेली मी मूक
सुखद दुःखद क्षण हे सारे
मनात वसले
आठवणीत शिरताच मी
सारे क्षण पुन्हा एकदा
जगलो
सुंदर आठवणी...प्रत्येकाला सतावणा-या आणि हसवणा-या अशा!✍️👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर जी🌹🙏🌹
Deleteछान आठवणी 👌
ReplyDeleteधन्यवाद मॅम🌹🙏🌹
Delete