असावे माझे प्रेमाचे गाव ,
जशी असावी प्रियशी आपली
प्रेमाची जणू ती एक चाहूल ती
समजून घ्यावी अंतर मनाची हाक
फार काही मी तर बोलतच नसतो
जगी असणारे प्रेम मी मांडत असतो ..
थोडं फार का होईना मात्र विरहात असतो
स्वप्नं माझे मी कलमेत सजवत असतो ...
फक्त त्याला असावे फक्त तुझे नाव
आणि त्या प्रेमाच्या गावात मी रमत रहावे
💞🌴💞🌴💞🌴💞🌴💞🌴💞🌴💞🌴 💞
विजय अहिरे ꧁༺ आबा ༻꧂🌴 ...
No comments:
Post a Comment