Thursday, 7 October 2021

सूर्य आणि पाऊस

आज सकाळी आकाशात सूर्यही चमकला,
पाऊसही बरसला,
मुद्रांध सगळीकडे दरवळतोय,
आणि माझे पाय मात्र बरबटलेत...चिखलाने!
माझं घर तिकडं दूर मेघमालांच्या पलीकडं आहे....
दूर ,पण माझ्यासारख्या परक्या पाहुण्यानं इथं,
अशाही स्थितीत आनंद राहायला हवं.... आनंदी आनंद

4 comments:

  1. व्वा व्वा खूपच अप्रतिम काव्यरचना केली सरजी ✍️👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक आभार🌹🙏🌹

      Delete
  2. Replies
    1. मनःपूर्वक आभार🌹🙏🌹

      Delete

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे

कसं उत्तर देऊ तुला… भावनांचा डोंगर घेऊन चालत आहे कसं उत्तर देऊ तुला, जेव्हा शब्द अपुरे पडतात आणि भावना मात्र डोंगरासारख्या छातीव...